महाराष्ट्र स्टेट ओपन कराटे चॅम्पियनशीप २०२३ मध्ये वरोरा येथील विद्यार्थ्यांचे सुयश
७ मे २०२३ ला वर्धा येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र स्टेट ओपन कराटे चॕम्पियनशीप २०२३ या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या ५०० विद्यार्थ्यांमध्ये फौजी वाॕरीअर्स मार्शल आर्ट वरोरा या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी…
