लखाजी महाराज व कनिष्ठ महाविद्यालय झाडगाव येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक 6/12/2022 रोज मंगळवारला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.…
