पालकमंत्र्यांनी डावलले की जिल्हाधिकाऱ्यांनी केले दुर्लक्ष? या चर्चेला ऊत.,जिल्ह्यातील आमदार बसले प्रेक्षक गॅलरीत, लोकप्रतिनिधींचा अपमान आरोप आणि महत्वाच्या बैठकीवर आमदारांचा बहिष्कार!
प्रतिनिधी:आशिष नैताम सत्ता काँग्रेसची, पालकमंत्री काँग्रेसचे आणि आमदारही काँग्रेसचेच. असे असतानाही हे मानापमान नाट्य घडले? पालकमंत्र्यांच्या शासकीय बैठकीत सत्ताधारी आमदारांचा अवमान. चंद्रपूर:- दि. 15 मे रोजी पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार…
