नाफेड मार्फत चणा खरेदीला आला वेग
१७ दिवसात ८ हजार क्विंटल चणा खरेदी
१२८१ शेतकऱ्यांनी केली ऑनलाईन नोंदणी
राळेगाव येथील नाफेड केंद्रावर १४ मार्च २०२३ पासून चणा खरेदीला सुरवात करण्यात आली असून खरेदी करण्याचा कामाला वेग आला आहे .नाफेड केंद्रावर १४ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान १७ दिवसात…
