बिटरगाव ( बू) येथील ठाणेदार यांनी घडवले माणुसकीचे दर्शन आजारी असलेल्या बालकास केली आर्थिक मदत
प्रतिनिधी: प्रवीण जोशीढाणकी ढाणकी पासून जवळच असलेल्या गांजेगाव येथील कॅन्सर पीडित बालकाला मदतीसाठी बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस सरसावले व त्यांनी चिमुकल्याच्या पुढील उपचारासाठी पाच हजार रुपये मदत देऊन…
