दुसरी यादी प्रसिद्ध तरी अनुदानाची प्रतीक्षा प्रोत्साहन अनुदानाची डोकेदुखी कायम २५ दिवस उलटले तरी शेतकरी चिंतेत
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर प्रोत्साहन पर अनुदानासाठी दुसरी यादी प्रसिद्ध झाली आहे यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी सेतू केंद्रावर केवायसी केली परंतु २० ते २५ दिवस होऊ नये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये…
