राष्ट्रवादी काँग्रेसच्या राळेगाव शहर अध्यक्षांचा राजीनामा
सहसंपादक : रामभाऊ भोयर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राळेगाव शहर अध्यक्ष तथा पक्षाचे ज्येष्ठ व निष्ठावान कार्यकर्ते प्रकाश माधवराव खुडसंगे यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी…
