ढगाळी वातावरणामुळे १९ मार्च पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती बंद
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ पुसद:हवामान खात्याने दि.१४ मार्च पासून सर्वत्र अवकाळी पाऊस ,गारपीट व वादळी वारे वाहण्याचा इशारा दिलेला असून या पार्श्वभूमीवर व तसेच बाजार समितीतील यार्ड मध्ये टीएमसी व मुख्य बाजार…
