येवती, धानोरा रोडवर अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी
येवती, धानोरा रोडचे काम धीमी गतीने होत असल्याने हा अपघात झाला असल्याची ओरड अपघात थळी उपस्थित असलेल्या नागरिकांकडून होताना दिसत आहे. सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत…
