निसर्गाची अवकृपा कोप्रा (खू) येथे
वीज पडून बैल ठार शेतकरी हतबल
j प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ ढाणकी पासून जवळच असलेल्या मौजा कोप्रा (खुर्द )येथील शेतकरी असलेले अतुल कुकडे यांचा बैल दिनांक ३०/४/२०२३रविवार रोजी सकाळी वीज पडून ठार झाला.दिनांक ३० तारखेला सकाळी अंदाजे पाच…
