धक्कादायक:2018-2019 मध्ये किनवट पंचायत समितीने 30 हुन अधिक ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांची वेतने केली गड़प? 30 ग्रामसेवक 2 विस्तार अधिकारी यांच्या सह BDO आणि CO प्रकरणात समाविष्ट असल्याच्या चर्चेस उधान?
सहसंपादक:प्रशांत विजय बदकी किनवट तालुक्यात राहण्याची इच्छा येथील नागरिकांची कमी आणि कर्मचारी यांची जास्त आहे या मागील कारण असे आहे की नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने नागरिक स्थलांतर करत आहेत .आणि…
