राळेगाव शहरातील सरकारी जागेवरील लाभार्थी कुटुंबांच्या घराची मोजणी सर्वेक्षण होणार, संघर्ष समितीच्या प्रयत्नांना यश
नगरपंचायत राळेगाव राबवित असलेले प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्प दोन सर्वसाधारणपणे सरकारी जागेवर अतिक्रमण करून राहणारी पात्र घरकुल लाभार्थी कुटुंबे यांच्या घराची मोजणी सर्वेक्षण व मालकी चा प्रश्न गेल्या चार वर्षापासून…
