रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पळसाचे झाडे फुलांनी बहरली,”रंगपंचमीची चाहुल लागल्याने केशरी रंगाच्या पळस फुलांनी नटला परिसर”
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर रंगपंचमी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यानिमित्ताने निसर्गानेही रंगोउत्सव करण्यास सुरुवात केली आहे. परिसरातील पळसाची झाडे केशरी रंगांच्या फुलांनी बहरली आहेत. आंब्याच्या झाडाला देखील मोहर…
