खैरी येथे वार्ड नंबर २ इंदीरागांधी नगर बेघर वस्तीला चाळीस वर्षे होऊनही अजुनपर्यत आठ अ पट्टे देण्यासाठी शासनाच वेळकाढूपणा .
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) खैरी येथे वार्ड नंबर २ इंदीरागांधी नगर बेघर वस्ततीला चाळीस वर्षे होऊनही आठ अ पट्टे देण्यात आलेले नाही . याकरीता वार्ड नंबर २ इंदीरागांधी नगर…
