हिवरा येथे आ. समीरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते भूखंडाचे पट्टे वितरण कोरोना योद्धयांचाही केला सत्कार
प्रतिनिधी:रामभाऊ भोयर, राळेगाव हिंगणघाट व समुद्रपूर मतदार संघाचे आमदार समीर भाऊ कुणावार यांच्या शुभहस्ते भूखंडाच्या पट्टे वितरण व कोरोना योद्धयांचाही केला सत्कार शासनाची सर्वासाठी घरे योजना आहे. अनेक नागरिकांना राहण्यासाठी…
