महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी राजेश मदने यांची तर संतोष पवार यांची जिल्हा कार्यवाह म्हणून निवड
सहसंपादक:- रामभाऊ भोयर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने राज्यस्तराहून सुचविलेल्या नवीन बदलानुसार यवतमाळ जिल्ह्याची कार्यकारिणी तयार करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची यवतमाळ जिल्हयाची आमसभा लोकनायक बापूजी अणे विद्यालय यवतमाळ येथे…
