महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरीय समाजरत्न पुरस्काराने डॉ .ए.पी.के .संघरत्ने सन्मानित ,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य पुढाकार
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथील सामाजिक कार्यकर्ते व व्यवसायाने डॉ. असलेले ए.पी.के .संघरत्ने यांचा आज १ मे २०२३ रोज सोमवारला महाराष्ट्र दिनी मुन्ना सभागृह अड्याळ येथे महाराष्ट्र शासन मान्यता…
