अपघात झाला मात्र औषधी विभागाची चाबी सापडेना,प्राथमिक आरोग्य केंद्र वाढोणा बाजार येथील प्रकार
सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील टाकळी येथील किशोर झोटिंग हे आपल्या कुटुंबा सोबत मोटरसायकलने टाकळी वरून वडकी येथे जात असताना वाढोणा बाजार गावाजवळ त्यांच्या मोटर सायकलला जनावरे आडवे आल्याने किशोर…
