ग्रामपंचायत कीन्ही जवादे येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त महीला ग्रामपंचायत सदस्यांचे हस्ते ध्वजारोहण
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर ग्रामपंचायत कीन्ही जवादे येथे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त महीला ग्रामपंचायत सदस्या सौ प्रतिभाताई सुनील मोहुर्ले,व सौ.सीमाताई जीतेन्द्र उईके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी सरपंच सुधीर जवादे,…
