विदर्भवाद्यांच्या मोर्चाची विधानभवनावर धडक, विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या:- पीयूष रेवतकर
वर्धा:- स्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी संपुर्ण विदर्भातील अकरा जिल्ह्यातून आलेल्या विदर्भवाद्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनावर जोरदार धडक दिली.या हल्लाबोल आंदोलनाला विदर्भ राज्य जनआंदोलन संघर्ष समिती…
