चातारी येथे दारूच्या वादात तरुणाला मारहाण करत तळ्यात फेकले? नागरिकांची चर्चा
उमरखेड तालूका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण) उमरखेड तालुक्यातील चातारी येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या काही व्यक्तींनी संतोष हिरामण भिसे वय 25 या तरुणा सोबत दारू देण्या - घेण्यावरून वाद…
