न्यू इंग्लिश हायस्कूल येथील विध्यार्थ्यांना वॉटर फिल्टर समर्पित
सहसंपादक -रामभाऊ भोयर न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, येथील विद्यार्थ्यांकरिता वाढता उन्हाळा व शुद्ध पाण्याकरिता न्यू एज्युकेशन सोसायटी च्या सचिव डॉ. अर्चना धर्मे यांनी आपल्या आई व वडिलांच्या स्मृतीपिर्थ…
