नागपूर ते हैद्राबाद लाइफलाईन असलेला रोड मृत्यूचा सापळा,दुभाजक फोडल्याने अपघाताच्या संख्येत वाढ
सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वडकी येथून नॅशनल हायवे क्र ४४ हा गेला आहे.हा रस्ता चार पदरी असल्या कारणाने वाहतुकीस नियंत्रणासाठी रस्त्याच्या मधोमध दुभाजक लावल्या गेले आहे त्यामुळे दोन्ही कडून…
