भारतीय कम्युनिस्ट पक्ष व समविचारी पक्ष, संघटनांच्या वतीने नाशिक मध्ये ‘जवाब दो….’ आंदोलन
आज दिनांक २० फेब्रुवारी रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व समविचारी पक्ष, संघटनांच्या वतीने देशभरात 'जवाब दो…' आंदोलन करण्यात आले. त्याअनुषंगाने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉ गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या सुत्रधरांना सरकार…
