आई वडील जगातले उत्तम संस्कार करणारे विद्यापीठ : ह.भ.प.कांचनताई शेळके,छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम
प्रतिनिधी:: प्रवीण जोशीढाणकी ढाणकी शहरांमध्ये शिवजयंती निमित्त स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात दिनांक २५/२/ २०२३ रोजी कांचनताई शेळके यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता कीर्तनाच्या तत्पूर्वी संस्कार मूर्ती असणाऱ्या जिजामातेला…
