वना नदीवरील अपुरा बंधारा प्रकरण मार्गी लावा- माजी आमदार प्रा.राजू तिमांडे,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांचे साकडे.
हिंगणघाट:-१४ जानेवारी २०२३महाराष्ट्र सुजल अभियानाअंतर्गत हिंगणघाट येथिल वणा नदी बंधा-यावर के. टी. वेअर बांधणे, इंस्पेक्शन चेंबर बांधणे, ११०० मि.मि. व्यासाची कनेक्टींग मेन टाकणे, पुरामुळे नदीची माती थड वाहुन गेल्याने निर्माण…
