नागरी गावातील देशी दारूच्या भट्टी करिता घेण्यात आली ग्रामसभा ,नागरिकांचा कडाडून विरोध
दि .29/12/22गुरुवार ला नागरी येथे देशी दारू भट्टीला ना हरकत प्रमाणपत्र देण्याकरिता ग्रामपंचायत नागरी येथील ग्राम पंचायत सदस्यांनीव त्यांच्या वरिष्ठ नेते मंडळी यांनी नागरी येथील अशिक्षित गावकऱ्यांना एका सही चे…
