खेमजई ग्रामपंचायतचा अभिनव निर्णय,झेंडा वंदनाचा मान सरपंच ऐवजी दहावी बारावीमध्ये उच्च गुण घेणाऱ्या विद्यार्थ्याला
वरोरा: तालुक्यातील नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी ओळखले जाणारे खेमजई गाव या ग्रामपंचायतीने स्वातंत्र्य दिन व गणराज्य दिनानिमित्त होत असलेल्या झेंडावंदनाचा मान गावातील वर्ग १० व १२ मध्ये उच्चतम गुण घेणाऱ्या विद्यार्थ्याला देण्याचा…
