” मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा टप्पा 2 या स्पर्धेत तालुक्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,शेगाव (बु.) शाळेने पटकाविला प्रथम क्रमांक “
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील " मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा टप्पा 2 " या स्पर्धेत पं. स. वरोरा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,शेगाव (बु.) ही वर्ग १…
