पाटण येथे सोमवारी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांसाठी मार्गदर्शन मेळावा,आदर्श सरपंच भास्कररावजी पेरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती
जिवती :- तालुक्यातील राजीव गांधी महाविद्यालय पाटण येथे दि. 21 नोव्हेंबर ला ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.औरंगाबाद जिल्हातील पाटोदा ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच श्री. भास्कररावजी पेरे…
