गोदावरी अर्बण बॅंकेच्या वर्धापन दिना निमित्त आदर्श शिक्षिका सुनिता लुटे यांच्या सह 17 कर्तबगार महिलांचा सत्कार
ढाणकी -प्रतिनिधी:प्रवीण जोशी स्थानिक गोदावरी अर्बन बॅंकेच्या दुसऱ्या वर्धापन दिना निमित्त पंचायत समिती उमरखेडच्या वतीने आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार प्राप्त झाल्याच्या निमित्ताने गोदावरी अर्बन बॅंकेच्या गोदावरी अर्बन फाऊंडेशन महिला सदस्यांच्या हस्ते…
