पोटा येथील ग्रामसेवक /सदस्य कामचुकारपणामुळे गावातील घाण पाण्यांचा प्रश्न कायम
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बुद्रुक हे गाव पाच हजार लोकसंख्या असलेलं नामांकित गाव आहे.या गावातील सार्वजनिक रस्त्यावर बऱ्याच दिवसांपासून घाण पाणी नाल्या तुंबून,रस्त्यावर सांडपाणी वाहून…
