अमरावती जिल्हा व्यवसाय शिक्षकांचा विविध मागण्यासाठी विधानभवनावर धडकला एल्गार – समग्र मधील घोटाळ्याची चौकशी करणार- दीपक केसरकर
प्रतिनिधी : अमरावती दिनांक २७ राज्यातील अतिदुर्बल व वंचित, आदिवासी विद्यार्थ्यांना कौशल्याभिमुखकरून त्यांनास्वयंरोजगार उपलब्ध करून देणाऱ्या व्यवसाय शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी राज्यातील हजारो व्यवसाय शिक्षक नागपूर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी धडक महामोर्चा…
