शिवसेनेच्या(उद्धव साहेब ठाकरे युवा सेना ) मागणीला यश , जळालेल्या ट्रान्सफॉर्मर च्या जागी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरू
प्रतिनिधी प्रवीण जोशी ,ढाणकी गेली दोन , तीन दिवस झाले जळालेल्या ट्रान्सफॉर्म बद्दल सलग दोन-तीन दिवस विविध वृत्तपत्रात बातम्या प्रसारित होताच महावितरण यांनी खबरदारी घेत जळालेल्या ट्रान्सफॉर्म काढून नव्याने ट्रान्सफॉर्म…
