श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झाडगावचा क्षेत्रीय भेटीचा दौरा संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर ् राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची क्षेत्रीय भेट दौरा दिनांक 8/12/2022 रोज गुरूवारला जवळपास 125 विद्यार्थी घेऊन निघाला.त्यावेळी बाळासाहेब…
