गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंतांच्या महासमाधीवर दिलीप भोयर सुखरूप,गुरुकुल चे संचालक रवी मानव यांनी दिलीप भोयर यांना घरी सोडले
वणी :- येथील श्री गुरुदेव सेनेचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे वनी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर हे मागील तीन दिवसापासून नांदेड वरून बेपत्ता झाले होते ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज…
