राजस्थान मध्यप्रदेश प्रांतातील पीक काढणी यंत्र चालक मालकांवर प्रतिबंध घाला अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन
वरोरा भद्रावती या दोन तालुक्यात राजस्थान व मध्यप्रदेश या प्रांतातून काही व्यापारी हे ट्रॅक्टर सह (हडम्बे) सोयाबीन चणा काढणी यंत्र दरवर्षी आणतात व त्यांचा मुक्काम हा गावागावात असतो, दरम्यान त्यांच्या…
