मनसेचे रस्त्यांच्या समस्येबाबत महानगरपालिकेसमोर आंदोलन
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर हल्ली पावसाळ्याचे दिवस आहे आणि संपुर्ण चंद्रपूरकर रस्त्यावरील खड्डे व चिखलमय रस्ते यामुळे त्रस्त आहे.या एकूण परिस्थितीसाठी अमृत योजने अंतर्गत शहरात सुरू असलेले पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याचे नियोजन…
