अमोलच्या अनमोल कार्यातून तालुका स्मारक भुमि झाली सुसज्ज ; राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख संजीव भांबोरे यांनी केले अमोलचे अभिनंदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर साकोली शहरातील मध्यवर्ती एकोडी रोड चौक स्थित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथे मागील एक वर्षापासून नवनिर्माणधीन कार्य सुरू होते, येथील जमिन महामार्गावरील…
