ये गुड्डू के पप्पा का फोन नंबर है! उसे मारो मत पुलिस के हवाले करो..! दरोडेखोच्या पत्नीने केली विनंती
मानकी येथे मध्य रात्री दरोडा, चोराला पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात वणी : नितेश ताजणे वणी शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरफोडी,चोरीच्या घटना घडत आहेत, काही दिवसांपूर्वी मानकी येथे घरफोडी झाली होती.…
