टेभी येथे अवैधरित्या गौनखनिज उत्तखनन करणाऱ्या कंपनीला होणार दीड कोटीचे दंड ?,तहसीलदार यांचे उत्तखनन करणाऱ्या जागेचे मोजणी करून अहवाल सादर करण्याचे पत्र रवाना ब्लास्टिंग करून मोठमोठे खड्डे करून उत्तखनन सुरू
तालुका प्रतिनिधी,झरी:नितेश ताजने तालुक्यातील टभी येथील गट क्र ३६/१ मध्ये गेल्या अनेक महिन्यापासून मोठमोठे यंत्राच्या साहाय्याने अवैधरित्या ब्लास्टिंग करून गौण खनिज उत्तखनन करीत आहे. गौन खनिज मध्ये गिट्टी मुरूम मोठमोठे…
