आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी दिली भेट
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर दिनांक १९ ऑगस्ट २०२२ रोजी स्वतःच्याच राहत्या घरी फाशी घेऊन युवा शेतकरी पुत्र सुभाष वसंत अवतारे यांनी आपली जीवन यात्रा संपविली.या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या घरी दिनांक…
