राळेगाव तालुका काॅग्रेस कमिटीच्या वतीने बैलबंडी व टॅक्टरचा भव्य धडक मोर्चा
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव येथे दि .12 -9-2022 रोज सोमवारला सकाळी 11 वाजता तालुका काॅग्रेस कमीटी राळेगाव च्या वतीने भव्य बैलबंडी व टॅक्टर चा भव्य असा मोर्चा माजी शिक्षण…
