मिस बल्लारपूर बनली नूतन सिडाम मिसेस बल्लारपूर सोनाली गोहने
बल्लाळशाह नाट्यगृह बल्लारपूर येथे रविवार 13 नोव्हेंबर रोजी गोंडराजे फॅशन शो, रानी इवेंट्सच्या मंदा कोपुलवार आणि धम्मदिनी तोहगावकर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. या फॅशन शो कार्यक्रमाला प्रमुखपाहुण्या म्हणून…
