बालीका दिना निमित्त रामचंद्र गुंजकर यांचा प्रबोधनपर कार्यक्रम
ढाणकी प्रतिनिधी(प्रवीण जोशी) कस्तुरबा गांधी कन्या विद्यालयात जागतीक बालिका दिना निमित्त प्रबोधनकार रामचंद्र गुंजकर यांचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्राचार्य श्रीमती एस.बी.शिंदे तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक प्रा.दिपक…
