शिवसेनेचे संजय राऊत यांना जामीन, ढाणकी शहरात जल्लोष
प्रतिनिधी :प्रवीण जोशी ,ढाणकी मागील अनेक दिवसांपासून तुरुंगात असलेले शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना बुधवार दिनांक 9 ऑक्टोबरला न्यायालयातून जामीन मिळाला ही वार्ता मिळताच ढाणकी शहरातील श्री छत्रपती शिवाजी…
