क्रांतीविर बाबूराव शेडमाके समाज प्रबोधिनी राळेगांव तर्फे तिलक पुरके यांचा सत्कार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर यवतमाळ येथे क्रांतीविर बाबूराव शेडमाके प्रबोधिनी राळेगांव तर्फे ३६ व्या राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक प्राप्त केले.त्या संघाचे प्रतिनिधित्व करणार्या यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ येथील…
