अमृत महोत्सवा निमित्य केंद्र व राज्य सरकारने ‘सर्वासाठी घरे २०२२’ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा-माजी आमदार प्रा.राजु तिमांडे
माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी. हिंगणघाट:- २० सप्टेंबर २०२२७५ वा 'आजादी का अमृत महोत्सव' संपुर्ण देशात साजरा होत असतांना…
