ग्रामसेवक संघटनेच्या वतीने गोपतवाड यांच्या सत्कार
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी : प्रशांत राहुलवाड सरपंच संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सवना ज येथील सरपंच परमेश्वर गोपतवाड यांची निवड झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना हिमायतनगर तालुक्याच्या वतीने आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या…
