कान्हाळगाव येथील महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मारेगाव तालुक्यात आत्महत्येची धग कायम असतांना कान्हाळगाव (वाई) येथील वृद्ध महिलेने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना आज बुधवारला पहाटे उघडकीस आली.विमल भिकू कुडमेथे वय…
